अंधेरी महोत्सवाची आजपासून धूम
राष्ट्रीय कामगार सेनेतर्फे मरोळनाका नवपाडा मैदान येथे १२ दिवस भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन ⚡मुंबई दि.०१-: राष्ट्रीय कामगार सेनेतर्फे भव्यदिव्य अंधेरी महोत्सव १ ते १२ मार्च २०२३ या कालावधीत पार पडणार आहे. हा महोत्सव मरोळनाका नवपाडा मैदान, अंधेरी (पूर्व) मुंबई येथे आयोजित करण्यात आला असून उपस्थित रहाण्याचे आवाहन राष्ट्रीय कामगार सेनेचे अध्यक्ष तथा भारतीय कामगार सेना उपाध्यक्ष…
