बांदयात १९ मार्चला आरोग्य तपासणी शिबीर !
बांदा/प्रतिनिधीअखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा, स्वामी विवेकानंद संस्था कडशी-मोपा व रोटरी क्लब ऑफ बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १९ रोजी येथील आनंदी मंगल कार्यालयात सकाळी ९ ते दुपारी २ या कालावधीत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रुग्णांना मोफत औषधे देखील वाटप करण्यात येणार असल्याची माहिती रोटरीचे बांदा अध्यक्ष मंदार…
