डॉ. चंद्रकांत जेवरे यांचे दुःखद निधन…

⚡सावंतवाडी ता.२२-: येथील शहरातील प्रसिद्ध डॉक्टर चंद्रकांत जेवरे यांचे काल रात्री दहा वाजता माजगाव पंचम नगर मधील निवासस्थानी निधन झाले. ते ८५ वर्षाचे होते. आज त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार आहे. गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून ते प्रसिद्ध होते.

You cannot copy content of this page