जि प शाळा माजगाव नं ५ मध्ये योग दिन साजरा…
ऍड. पवित्रा धुरी यांचे योगविषयक मार्गदर्शन.. ⚡कुडाळ ता.२२-: सावंतवाडी तालुक्यात जि प प्राथमिक शाळा , माजगाव नं ५ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने ॲड . पवित्रा धुरी यांनी मार्गदर्शन केले. योगाचे फायदे विशद केले. सुरुवातीलाच योगाविषयक प्रार्थना घेऊन योगासन प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेतले. नियमित योगा केल्याने शरीराला आणि मनाला…
