बांदयात २१ मार्च ला मुकपदयात्रा
बांदा/प्रतिनिधीधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी अतोनात छळ सहन करून आपली जीवनयात्रा संपवली त्याच शंभूछत्रपतींच्या पवित्र देहाचे ज्वलज्वलंत तेजस प्रतिक म्हणून मंगळवार दिनांक २१ रोजी बांदा शहरात सायंकाळी ४ वाजता “मुकपदयात्रा” काढण्यात येणार आहे. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी हिंदुधर्मासाठी केलेल्या बलिदानास श्रद्धांजली वाहण्यासाठी मुकपदयात्रेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन…
