Headlines

Global Maharashtra Breaking News

कुडाळ नगरपंचायतीत उद्या ‘एकल महिला दिवस’…

⚡कुडाळ ता.२२-: महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या निर्देशानुसार २३ जून, २०२६ रोजी कुडाळ नगरपंचायत कार्यालयात ‘एकल महिला दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त एकल महिलांसाठी (विधवा निराधार) शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती, मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार असून,…

Read Full News

विकास आराखड्याबाबतचे ‘ते’ वृत्त वस्तुस्थितीस धरून नाहीत – प्राजक्ता बांदेकर…

⚡कुडाळ ता.२२-: नगरपंचायत विकास आराखड्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तासंदर्भात नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. काही प्रसारमाध्यमांमध्ये “विकास आराखड्याबाबत नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची” बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या बातमीतील माहिती वस्तुस्थितीस धरून नसल्याचे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी म्हटले आहे.नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कुडाळ शहराचा प्रारुप…

Read Full News

बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करणारा सराईत एलसीबीच्या अटकेत…

एलसीबी पथकाची दमदार कामगिरी.. वेंगुर्ले : तालुक्यातील भटवाडी येथील इंद्रधनु पार्क परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी वेंगुर्ला पोलिसांनी एका सराईत घरफोड्या संशयित आरोपीला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने करण्यात आलेल्या तपासातून या गुन्ह्याचा छडा लावण्यात आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भटवाडी येथील रहिवासी व शिक्षक प्रदीपकुमार श्यामराव प्रभू व त्यांची…

Read Full News

पराष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानात सावंतवाडीच्या सभापती, उपसभापतींसह १३ जण सहभागी..

पुणे येथे आयोजन ; 22 ते 24 जून पर्यंत प्रशिक्षण. ⚡सावंतवाडी ता.२२-:राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षातील नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्यांसाठीच्या विशेष क्षमता बांधणी व प्रशिक्षण कार्यक्रमाला पुणे येथे सुरुवात झाली आहे. या राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुष्मिता जाधव उपसभापती गौरव मुळीक यांच्यासह एकूण १३ सदस्य सहभागी झाले आहेत. जिल्हा…

Read Full News

नेमळे येथे थार कारचा भीषण अपघात…

पाच जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर:ताबा सुटल्याने वाहनाचा अपघात; कारचे मोठे नुकसान,.. ⚡सावंतवाडी ता.२२ -:सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथे थार कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नेमळे परिसरातून…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय मंजुर…

केंद्र सरकारच्या योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्थान; प्रत्येक वर्गात १०० विद्यार्थी घेणार शिक्षण:माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे,पालकमत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश.. ⚡सिंधुदुर्ग दि.२२-:केंद्र पुरस्कृत नर्सिंग शिक्षण बळकटीकरणासाठी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न नवीन नर्सिंग महाविद्यालये स्थापन करण्याच्या ” योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग, चंद्रपूर आणि यवतमाळ येथे शंभर विद्यार्थी क्षमतेचे शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे. या…

Read Full News

शक्तीपीठ महामार्गासाठी पर्यावरण आघात अहवाल व जनसुनावणी घ्या…

डॉ. जयेंद्र परुळेकर यांची मागणी:चौदा गावांतील ग्रामस्थांना माहिती नसताना हरकतींसाठी कमी कालावधी; १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याची शासनाकडे विनंती.. ⚡सावंतवाडी ता.२२-: महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतून प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील १४ गावांमधून जाणार आहे. या महामार्गाबाबत शासनाने ९ जून २०२६ रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. मात्र, अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरही संबंधित गावांतील…

Read Full News

मुक्ताई ॲकेडमीतर्फे रविवार दि.२८ जुन रोजी विदयार्थ्यांसाठी कॅरम व बुदधिबळ प्रशिक्षण शिबीर…

⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीने पाच वर्षापासून पुढील मुलांसाठी व मुलींसाठी रविवार दि.२८ जुन रोजी एक दिवसाच्या कॅरम व बुदधिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे. सावंतवाडीतील खासकीलवाडा येथील पाटणकर वाड्यात मुक्ताई ॲकेडमीच्या प्रशिक्षण केंद्रात शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कॅरम प्रशिक्षण शिबीर सकाळी ०९:३० ते दुपारी ०१:०० आणि बुदधिबळ प्रशिक्षण शिबीर दुपारी ०३:३० ते…

Read Full News

पदवीधर शिक्षिक अतिरिक्त ठरवल्याने सोनुर्लीत उद्यापासून ‘शाळा बंद आंदोलन’…

पालकांनी पुकारला एल्गार.. ⚡सावंतवाडी ता.२२-:सोनुर्ली येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सोनुर्ली नंबर १ मधील पदवीधर शिक्षकांचे नाव अतिरिक्त ठरवून समायोजन यादीत समाविष्ट करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात सोनुर्ली येथील ग्रामस्थ, सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समितीने अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. प्रशासनाकडून या गंभीर समस्येची दखल न घेतली गेल्याने अखेरचा पर्याय म्हणून ग्रामस्थांनी उद्या २३ जून पासून…

Read Full News

एका रक्तदात्यामुळे मिळू शकते नवजीवन…

सभापती हर्षदा वाळके:पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत आज महारक्तदान शिबिर.. ⚡कणकवली ता.२२-: एका रक्तदात्यामुळे एखाद्या गरजू रुग्णाला नवजीवन मिळू शकते. त्यामुळे रक्तदानासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके यांनी केले. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली भाजपच्या…

Read Full News

You cannot copy content of this page