महेश सारंग यांच्या माध्यमातून शासनाच्या योजना कोलगाव विभागात पोहचल्या
विजय अभियान कार्यक्रमात भाजप प्रवक्ते संजू परब यांचे गौरव उद्गार ⚡सावंतवाडी ता.०५-: ज्या सरकारच्या योजना आहेत त्या महेश सारंग यांनी 100 टक्के यांनी कोलगाव विभागात तळागाळापर्यंत पोहचल्या असतील असे गौरोदगार भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी आज येथे काढले. आज भाजप तर्फे महाविजय अभियान कोलगाव विभागातून सुरू करण्यात आले असून यावेळी श्री.परब व्यासपिठावर बोलत होते….
