एस टी स्टँड परिसरात सायबर क्राईमची जनजागृती
मालवण पोलीस ठाण्याचा उपक्रम मालवण दि प्रतिनिधीसिंधुदुर्ग पोलीस दलामार्फत पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या संकल्पनेतून मालवण पोलीस ठाण्याच्या वतीने मालवण एस टी स्टँड परिसरात बुधवारी सायंकाळी सायबर क्राईम जनजागृती अभियान राबविण्यात आले. सदर अभियानांतर्गत सायबर क्राईम विषयी घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत पोलीस अधिकारी व अंमलदार सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती एस….
