कुंभारमाठ येथे आज संत गोरा कुंभार पुण्यतिथी
⚡मालवण ता.१७-: श्री संतश्रेष्ठ गोरा (गोरोबाकाका) कुमार यांची पुण्यतिथी व सत्यनारायण महापूजेनिमित्त दि. १८ एप्रिल रोजी कुंभारमाठ येथे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. सकाळी ९ वा. संत गोरोबाकाका मिरवणूक सोहळा, ११ वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वा. तिर्थप्रसाद, सायंकाळी ६ वा. अष्टविनायक भजन मंडळ, साळेलच्या बुवा अंकिता गावडे (पखवाज : योगेश सामंत, तबला : गजानन…
