सरपंच गुणाजी गावडे यांनी केले उद्घाटन
⚡सावंतवाडी ता.१७-: येथील श्री कलेश्वर युवा कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 50 जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
