सावंतवाडीत मोती तलावाच्याकाठी रात्री रंगली “फ्री- स्टाईल”…
दोघांची तक्रार नसल्याने प्रकरण मिटले; रात्रीच्यावेळी शहरात पोलीस बंदोबस्त वाढवा; नागरिकांची मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२४-: शहरात मोती तलावाच्या काठावर गुरुवारी रात्री जोरदार “फ्री-स्टाईल” हाणामारी झाली. मात्र, या हाणामारीचे कारण समजू शकले नाही “त्या” ठिकाणी असलेल्या काही नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते निष्फळ ठरले. अखेर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ते प्रकरण पोलिस ठाण्यात गेले, दोन्ही…
