मालवण बार असोसिएशन अध्यक्षपदी सतीशकुमार धामापूर

सचिव अक्षय सामंत:सर्वानुमते निवड

मालवण दि प्रतिनिधी
मालवण तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड सतिशकुमार धामापूरकर यांची तर सचिवपदी ॲड अक्षय सामंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे

मालवण तालुका वकील संघटनेची बैठक आज विद्यमान अध्यक्षा ॲड. माधवी बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीत पुढील तीन वर्षासाठी नूतन कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली त्यात अध्यक्ष म्हणून ॲड सतिशकुमार धामापूरकर यांची तर उपाध्यक्षपदी ॲड मिलिंद सुकाळी, सचिव पदी ॲड अक्षय सामंत आणि खजिनदार पदी ॲड कन्हैया निवतकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या नूतन कार्यकारणीचे मालवण वकील संघटनेने अभिनंदन केले आहे.

यावेळी ऍड गिरीश गिरकर , ॲड. समीर गवाणकर, ॲड माधवी बांदेकर, ॲड . उल्हास कुलकर्णी, ॲड. हेमेन्द्र गोवेकर,ॲड . रुपेश परुळेकर, ॲड . अंबरीश गावडे,ॲड . सुदर्शन गिरसागर, ॲड. लता कुबल, ॲड . रश्मी मोंडकर, ॲड. सुमित जाधव, ॲड. ऋषी देसाई, ॲड . स्वरूप पई, ॲड. रोहित गरगटे, ॲड. अक्षया वराडकर, ॲड . अविनाश पाटकर, ॲड . अमेय कुलकर्णी, ॲड . हर्षद तरवडकर, ॲड. चैताली मुणगेकर, ॲड. समृद्धी आसोलकर, .ॲड अक्षय पवार, ॲड शिल्पा टिळक, ॲड प्रदीप मिठबावकर, ॲड. सूर्यमाला कांबळे, .ॲड पुजा शेडगे, ॲड ओंकार केणी आदी मालवण तालुका वकील संघटनेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page