सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या सदस्यपदी मालवणच्या ॲड. अमृता मोंडकर यांची सर्वानुमते निवड
⚡मालवण ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या सदस्यपदी मालवण तालुका वकील संघटनेची प्रतिनिधी म्हणून ॲड. अमृता मोंडकर उर्फ लता कुबल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. मालवण वकील संघटनेतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी तालुका वकील संघटना अध्यक्ष ॲड. सतिशकुमार धामापूरकर, उपाध्यक्ष ॲड. मिलिंद सुकाळी, सचिव ॲड. अक्षय सामंत, खजिनदार ॲड. कन्हैया निवतकर, ॲड. गिरीश गिरकर,…
