काजू बोंडू प्रक्रिया उद्योगामुळे जिल्ह्यात आर्थिक क्रांती….
पालकमंत्री रवींद्र चव्हाण : बागायतदार शिष्टमंडळाने भेट घेत मांडले मुद्दे, पुढील काजू हंगामात 180 रुपये हमीभाव मिळणार ⚡बांदा ता.२४-: शेतकरी काजू बागायतदारांनी काजूला मागितलेला 180 रुपये हमीभाव देण्यावर निश्चितच निर्णय घेतला जाईल. अन शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे दर मिळेल. तसेच काजू फळ बोंडू यावर प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. यामुळे काजू बोंडूला किलोमागे किमान सात…
