Headlines

Global Maharashtra Breaking News

सर्वपक्षीय एल्गारमुळे केसरकर यांना मुख्यमंत्र्यांना द्यावे लागले पत्र

बबन साळगावकर यांचा कर वाढ प्रकरणी नाव न घेता आरोप सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून घरपट्टी व पाणीपट्टीत करण्यात आलेल्या वाढीविरोधात एल्गार परिषदेच आयोजन केशवसुत कट्टा येथे करण्यात आल. यावेळी सर्वपक्षीयांनी उपस्थित राहत करवाढ रद्द करण्यासाठी एकमुखी ठराव मांडला. तर दरवाढीला स्थगिती देण्यासाठी भाषा मंत्र्यांना आज मुख्यमंत्र्यांना पत्र द्याव लागलं हि आपल्या एकीची ताकद आहे….

Read More

मालवणात पुढील वर्षी व्यापारी मेळाव्याला पाच दिवस प्रदर्शन

मालवण व्यापारी संघाला ५० वर्षे आणि तालुका व्यापारी संघाला ३० वर्षे झाल्याचे निमित्त मालवण दि प्रतिनिधीमालवण व्यापारी संघाला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत तर मालवण तालुका व्यापारी संघाला ३० वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच जिल्हा व्यापारी महासंघाचा ३६ वा जिल्हा व्यापारी मेळावा पुढील वर्षी मालवणात होणार आहे. हा तिरंगी योग साधून जिल्हा व्यापारी मेळाव्याच्या…

Read More

भंडारी समाजातर्फे २६ रोजी मालवणात आरोग्य शिबिराचे आयोजन

⚡मालवण ता.०५-: सकल भंडारी हितवर्धक संस्थेच्या वतीने सीमा भगवान ऊर्फ नाना करंजे, सौ. राजश्री नारायण आचरेकर, दीपक बळवंत मयेकर यांच्या स्मरणार्थ सर्व धर्मियांसाठी २६ मार्च रोजी सकाळी ९ ते ४ यावेळेत भंडारी हायस्कूल येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आज झालेल्या बैठकीत देण्यात आली. शिबिरात मधुमेह व अंतस्त्राव विज्ञान नलिका रोगतज्ज्ञ…

Read More

जिल्ह्यात उद्यापासून होळी उत्सव

५३८ सार्वजनिक तर ६२३ खाजगी होळ्यांचे होणार पूजन ओरोस ता.०५-: जिल्ह्यात होळी उत्सवाला सोमवार(६ मार्च) पासून सुरुवात होत असून जिल्ह्यात ५३८ सार्वजनिक तर ६३३ खाजगी अशा एकूण ११७१ ठिकाणी होळीचे पूजन होणार आहे .काही गावात मान पानावरून वाद असल्याने अशा गावात पोलीस प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. येथील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, होलिकोत्सव शांततेत पार…

Read More

नावळे गावठाण तामटीचाकण येथील जलजीवन विहिरीच्या कामाचा शुभारंभ

वैभववाडी प्रतिनिधीजलजीवन मिशन अंतर्गत घर तेथे नळ या योजनेअंतर्गत नावळे गावठाण तामटीचाकण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या विहिर खोदकमाचे भूमिपूजन सरपंच सोनल गुरव यांच्या हस्ते करण्यात आलेयावेळी उपसरपंच संजय रावराणे, ग्रामपंचायत सदस्य संजय शेळके,वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचे बांधकाम सभापती विवेक रावराणे, ग्रामसेवक अनिल घुगे,ठेकेदार रामचंद्र बावदाने, ग्रामस्थ रमेश गुरव, संजय पाटील ,अंकुश घाडी, आत्माराम गुरव, अक्षय गुरव, किरण…

Read More

सत्ता असो अथवा नसो,विकासाची प्रक्रिया थांबणार नाही…

आम. वैभव नाईक;किर्लोस दशक्रोशीच्या विकासासाठी कटिबद्ध:गडनदीवर पूल व के.टी.बंधारा दुरुस्ती कामाचे भूमिपूजन ⚡कणकवली ता.०५-: सत्ता असो अथवा नसो,विकासाची प्रक्रिया थाबता कामा नये.या भावनेतून काम करीत असताना किर्लोस गोठणेसह या परिसरातील सर्वच गावांचा विकास साधणारा सेतू या गडनदीवरील पुलाच्या माध्यमातून साधला जात आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून गडनदीवर उभा राहणारा पूल हा विकासाचा मार्ग ठरणार आहे. विकासाच्याबाबतीत…

Read More

मडुऱ्यात शेतकऱ्यापासून चार फुटावर पडली विद्युत वहिनी

शेतकरी थोडक्यात बचावला : 20 रोजी उपोषण छेडणार; प्रकाश वालावलकर बांदा : प्रतिनिधीमडुरा डिगवाडी जवळील काजू बागेत काजू गोळा करताना अचानक विद्युतभारित जिवंत वीज वाहिनी काजूच्या झाडावर कोसळली. वाहिनी शेतकऱ्यापासून पासून अवघ्या चार फुटाच्या अंतरावर पडल्याने सुदैवाने शेतकरी बचावला. वीज वितरणच्या गलथान कारभाराचा फटका आज आम्हाला बसून जीव गमवावा लागला असता. वारंवार वीज अधिकाऱ्यांना सांगूनही…

Read More

सावंतवाडीतील करवाढ रद्द करण्याबात मंत्री केसरकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र…

जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्याची केली मागणी, सावंतवाडीयेथील नगरपालिका प्रशासनाकडून शहरातील पाणीपट्टी, घरपट्टी आणि इतर करामध्ये केलेल्या वाढीस स्थगिती देण्यास यावी याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात यावेत अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे, तर करवाढ रद्द करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी प्रशासक तथा प्रांताधिकारी यांची बैठक मुंबई येथे आयोजित करून त्या…

Read More

व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम प्रशासलेच्या वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न…

बांदा/प्रतिनिधीश्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या मडुरा येथील व्ही एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर बांदा नाबर प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई, उद्योजक शंकर वळंजु, नारायण पित्रे, भिकाजी धुरी, घनश्याम वालावलकर, हेलेन रोड्रिक्स, कामत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मंगेश कामत आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ…

Read More

शिरोडा बांदा बसफेरी शेर्ले तेरेखोल नदीपर्यंत सुरू करा

वंचित सावंतवाडी तालुकाध्यक्ष विजय शेर्लेकर यांची विभागीय वाहतूक अधीक्षक यांच्याकडे मागणी बांदा/प्रतिनिधीशेर्ले तेरेखोल नदीपर्यंत जाणारी शिरोड-बांदा बसफेरी गेले काही वर्षे नदीपर्यंत नेण्याचे बंद केल्याने याचा प्रवाशांना व विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्याने वंचित बहुजन आघाडी पक्षाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष विजय शेर्लेकर यांनी कणकवली विभागीय वाहतूक अधीक्षक प्रमोद यादव यांची भेट घेत बस…

Read More
You cannot copy content of this page