बांदिवडेचे, अरविंद प्रभू यांची आंतरराष्ट्रीय पिकल्बॉल फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड

⚡मालवण ता.०३-: मालवण तालुक्यातील बांदिवडे येथील, व मुंबई छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती विलेपार्ले संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू यांची आंतरराष्ट्रीय पिकलबॉल फेडरेशनचे पुढील अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभु हे आंतरराष्ट्रीय पिकलबॉल फेडरेशन (IPF)
त्याच बरोबर ते अखिल भारतीय पिकल बॉल असोसिएशनचे अध्यक्ष, तसेच मुबई उपनगर टेबल टेनिस असोसिएशन चे अध्यक्ष आणि अंधेरी मल्लखांब संघाचे अध्यक्ष, तसेच क्रीडा क्षेत्रातील यांचा विपुल अनुभव हा आयपीएफला पिकलबॉलसाठी एकमेव प्रभावी जागतिक प्रशासकीय संस्था म्हणून घेऊन जाईल असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे प्रभू यांच्या या निवडीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page