अवैध दारू विक्री प्रकरणी एकावर गुन्हा

देवगड(प्रतिनिधी)
अवैध दारू विक्री करीत असताना लिंगडाळ गाव येथे बॉब्स लेमन व्होडका १८० मिली च्या १८ बाटल्या अंदाजे रु ९००/- बिगर परवाना चोरटा दारू विक्रीचा धंदा करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या ताब्यात बाळगल्याबद्दल नागेश यशवंत लोके (४०) यांचेकडून जप्त करण्यात आला.

या संदर्भात निलेश नानासाहेब पाटील यांनी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दिली ही घटना २ मे ७.४५ च्या मानाने लिंगडाळ गाव येथे घडली यातील आरोपी नागेश लोके यांचेवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५(ई)नुसार कारवाई करण्यात आली आहे.अधिक तपास देवगड पोलीस करीत आहेत.

You cannot copy content of this page