कणकवलीतील स्वयंभू मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त ५ रोजी विविध कार्यक्रम

⚡कणकवली ता.०२-: कणकवली शहराचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिराच्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवार ५ मे
रोजी विविधधार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त सकाळी १० वा. लघुरुद्र, १२ वा. आरती व तीर्थप्रसाद, १वा. महाप्रसाद,सायं. ४ वाजल्यापासून सुस्वर भजने, सायं. ७ वा. ह. भ. प. केळुसकर महाराज यांचे कीर्तन, रात्री ९.३० वा.श्री सावरीश्वर दशावतार नाट्यमंडळ, आवेरे- वेंगुर्ला यांचा ‘वेडी विजया’ हा प्रयोग सादर होईल. कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मानकरी व ग्रामस्थांनी केले आहे.

You cannot copy content of this page