Headlines

Global Maharashtra Breaking News

ओसरगाव टोलवर MH-07 वाहनांसाठी स्वतंत्र ‘लेन’…

पालकमंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने मानले आभार:जिल्ह्यातील व्यापारी वाहनांना मिळणार 50 टक्के सवलत.. ⚡कणकवली ता.२७-: ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील MH-07 पासिंग वाहनांसाठी स्वतंत्र ‘फ्री लेन’ उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच व्यापारी वाहनांना टोल मध्ये 50 टक्के सवलत दिल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग…

Read Full News

११ वर्षांनंतरही सावंतवाडी रेल्वे टर्मिनस रखडले…

कोकणवासीयांत नाराजी.. ⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूमिपूजनाला आज (२७ जून) तब्बल ११ वर्षे पूर्ण झाली, मात्र अद्यापही या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास न गेल्याने कोकणवासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. २७ जून २०१५ रोजी मोठ्या उत्साहात या टर्मिनसचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, दीर्घ कालावधी उलटूनही प्रकल्प रखडल्याने प्रवाशांना अपेक्षित सुविधा अद्याप मिळालेल्या…

Read Full News

गोमांस वाहतूक प्रकरणातील फरार संशयिताला सावंतवाडीतून अटक

वेंगुर्ला – सावंतवाडी पोलिसांची संयुक्त कारवाई ; आज न्यायालयात हजर करणार ​सावंतवाडी / वेंगुर्लामहाराष्ट्रामध्ये गोवंश जनावरांच्या कत्तलीस बंदी असतानाही गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या आणि गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सावंतवाडी येथील सराईत संशयिताला अखेर अटक करण्यात आली आहे. सरफराज भाऊद्दीन ख्वाजा (रा. बाहेरचा वाडा,ता. सावंतवाडी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. सावंतवाडी आणि वेंगुर्ला…

Read Full News

गोवा ट्रक असोसिएशनच्या मनमानीविरोधात चिरेखाण व्यावसायिकांचा एल्गार…

सावंतवाडीतील चिरे व्यवसाय ठप्प; न्याय न मिळाल्यास गोव्याकडे जाणारी वाहतूक रोखण्याचा संजू परब यांचा इशारा.. ⚡सावंतवाडी : गोव्यातील ‘पेडणे-बार्देश गोवा ट्रक ओनर्स असोसिएशन’च्या अन्यायकारक धोरणामुळे सावंतवाडी तालुक्यातील पारंपारिक चिरेखाण उत्खनन व विक्री व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. यामुळे स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून यावर तोडगा काढण्यासाठी माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे…

Read Full News

एनडीआरएफची २२ हजारांची मदत अपुरी…

आंबा-काजू बागायतदारांना हेक्टरी एक लाख रुपये द्या – विलास सावंत.. ⚡बांदा ता.२६-: आंबा व काजू पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर किमान एक लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे ठामपणे पाठपुरावा करावा, तसेच शेतकऱ्यांनी पक्षीय भेद विसरून संघटितपणे आपल्या हक्कासाठी लढा उभारावा, असे आवाहन सिंधुदुर्ग फळबागायतदार व शेतकरी संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी केले आहे. यंदाच्या…

Read Full News

मालवण तालुका काँग्रेसतर्फे BLA-2 चे नोंदणीकरण सुरु…

⚡मालवण ता.२६-:निवडणूक आयोगा मार्फत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असून यात मतदार नावे, नोंदणी या संबंधित व इतर प्रक्रिया – तपासणी बाबत आयोगाचे BLO लवकरच घरोघरी जाऊन माहिती संकलन करणार आहेत. काँग्रेसचे नेते खासदार व विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी उठवलेल्या आवाजानुसार निवडणूक आयोगाने देखील आता या प्रक्रियेत राजकीय पक्षांचे प्रतिनिधी म्हणून विधानसभा नुसार BLA…

Read Full News

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६…

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.२६-: मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत १ ऑक्टोबर २०२६ ही पात्रता दिनांक निश्चित करण्यात आली असून, ३० जून ते २९ जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) घरोघरी भेटी घेतल्या जाणार आहेत. या…

Read Full News

पर्यावरणाला हानी पोचेल असा कोणताही प्रकल्प देवगड मध्ये येणार नाही…

पालकमंत्री नितेश राणे यांचा देवगड वासियांना विश्वास:वॉट्सअँपवर खोटे आणि चुकीचे मेसेज फिरवून लोकांची माथी फिरविण्याचा प्रयत्न करू नका.. देवगड : देवगड मध्ये पर्यावरणाला हानी पोहोचेल असा कोणताही प्रकल्प येऊ दिला जाणार नाही. देवगडच्या हिताला बाधा पोहोचेल अशी कोणतीही भूमिका आम्ही घेणार नाही, अशी सुस्पष्ट ग्वाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.पालकमंत्री नितेश राणे यांनी…

Read Full News

कोकणातील आंबा-काजू उत्पादकांसाठी २०९.१० कोटींची मदत जाहीर…

आमदार निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेला यश:दादा साईल यांची पत्रकार परिषदेत माहिती.. कुडाळ : पावसाळी अधिवेशनात कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या आक्रमक आणि अभ्यासू भूमिकेमुळे अखेर राज्य सरकारला तातडीने पावले उचलावी लागली आहेत. आ. राणे यांनी विधानसभेत सरकारचे लक्ष वेधल्यानंतर अवघ्या १२ तासांच्या आत शासनाने शासन निर्णय जारी…

Read Full News

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली आत्मा नियामक मंडळाची सभा संपन्न..

बांबू आधारित उद्योग प्रशिक्षणाचा आराखड्यात समावेश करण्याच्या सूचना.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.२६-: कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ आणि विविध कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत जिल्हा नियामक मंडळाची सभा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरंगी सभागृहात संपन्न झाली. या बैठकीत आत्मा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा…

Read Full News

You cannot copy content of this page