Headlines

Global Maharashtra Breaking News

आंबोलीत बुधवारी आरोग्य मेळावा

⚡आंबोली,ता.१३-: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी (ता.१५) सिंधू आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता आरोग्य मेळाव्याचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात येणार असून तज्ञ डॉक्टर,अस्तिरोग तज्ञ,बालरोग तज्ञ,जनरल चिकित्सक,नेत्र चिकित्सक तपासणी करणार आहेत. तालुका आरोग्य अधिकारी देखील उपस्थित असणार आहेत.या आरोग्य शिबिराचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन…

Read More

बांद्यात 16 रोजी ‘मातृत्व’मध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी

⚡बांदा ता.१३-: बांदा पत्रादेवी जुना रोड येथील मातृत्व मेडिकलमध्ये दि.16 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गोवा बांबुळी हॉस्पिटलमध्ये सेवा बजावलेले स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर दत्ताराम गवस मोफत तपासणीसाठी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे बांदा दशक्रोशीतील महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मातृत्व मेडिकलचे मालक विराज परब…

Read More

कलमठ बाजारपेठ येथील
शिवतेजा मित्रमंडळाचे 18 रोजी विविध कार्यक्रम

⚡कणकवली ता.१३-: कलमठ बाजारपेठ येथील शिवतेजा मित्रमंडळातर्फे शनिवारी 18 मार्चला पिंपळपार येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी 10 वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी 12.30 वा. आरती व तीर्थप्रसाद, दुपारी 1 ते 3 वा. महाप्रसाद, सायंकाळी 5 ते 7 यावेळेत लहान मुलांसाठी फनीगेम्स व माहिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम, रात्री 7 वा. भैरी…

Read More

शिवसेना जिल्हाप्रमुख सतिश सावंत यांचा कणकवली तालुक्याच्यावतीने सत्कार

⚡कणकवली ता.१३-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कणकवली तालुक्याच्यावतीने नुतन शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख सतिश सावंत यांचा सत्कार शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे करण्यात आला. यावेळी “शिवसेना जिंदाबाद”, उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है”, “सतिश सावंत आगे बढो हम तुम्हारे साथ है” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, महिला…

Read More

कवी अजय कांडर यांच्या कवितेचा पंजाबी भाषेतील ग्रंथात समावेश

22 भारतीय भाषांमधील कवितांचा पंजाबी अनुवादीत ग्रंथ प्रसिद्ध ⚡कणकवली ता.१३-: पंजाब येथील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बालसाहित्यिक आणि विख्यात पंजाबी भाषांतरकार सत्यपाल भीखी यांनी देशभरातील 22 विविध भाषेतील महत्त्वाच्या कवींचा ग्रंथ पंजाबी भाषेत प्रसिद्ध केला आहे. यात मराठी भाषेतील नामवंत मराठी कवी अजय कांडर, कवी प्रफुल्ल शिलेदार, कवी वर्जेश सोलंकी,पी. विठल आदींच्या कवितांचा समावेश आहे.सत्यपाल…

Read More

जीवन मिशन अंतर्गत लघु नळ योजना कामाचा सरपंच स्नेहल जामदार यांच्या हस्ते शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.१३-: मळगांव लातयेवाडी येथे जल जीवन मिशन अंतर्गत लघु नळ योजना कामाचा शुभारंभ सरपंच स्नेहल जामदार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या नळयोजनेसाठी एकूण १ कोटी रुपये प्रस्तावित असून त्याच्या पहिल्या टप्प्यातील कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मळगांव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. निकिता बुगडे, माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, भा.ज..पा शक्ती केंद्रप्रमुख…

Read More

विचारातील स्पष्टता हे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने टाकलेलं पहिलं पाऊलं

मानसोपचार तज्ज्ञ मिनाक्षी अळवणी यांचे प्रतिपादन ⚡दोडामार्ग ता १३-: झोळंबे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन ग्रामपंचायत झोळंबे, प्राथमिक शाळा झोळंबे, माध्यमिक विद्यालय, अंगणवाडी झोळंबे, आरोग्य उपकेंद्र झोळंबे यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. निमित्त शाळेत विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ऐतिहासिक महिलांवर आधारित वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली.यात सहभागी विद्यार्थिनीनी…

Read More

मळेवाड कोंडुरे आयोजित महिला दिनानिमित्त कार्यक्रमाला गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.१३-: ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून आयोजित केलेल्या महिला दिनानिमित्त कार्यक्रमाला गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला. महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेने सुदर्शन सभागृह,मळेवाड येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते.या कार्यक्रमाचा शुभारंभ तळवडे येथील डॉ.नेहा दत्तात्रय भिसे कांडरकर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला.यावेळी आपले मनोगत व्यक्त करत असताना डॉक्टर कांडरकर यांनी…

Read More

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पत्रकार संजना हळदिवे यांचा सत्कार…

⚡कणकवली,ता.१३-: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फोंडाघाट येथील पत्रकार संजना हळदिवे यांचा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना सौ. हळदीवे म्हणाल्या सर्वप्रथम महिला भगिनींना 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.आजचा हा दिवस महिला विषयी सन्मान आदर प्रेम व्यक्त करणे हा महिला दिनाचा हेतू आहे. ८ मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये…

Read More

ऍड परिमल नाईक यांच्या रूपाने जिल्हा बार असोसिएशनला मिळाले अनुभवी जिल्हाध्यक्ष

३० वर्षे करीत आहेत वकिली;विशेष सरकारी वकील म्हणून कोकणात पाडत आहेत छाप ⚡सावंतवाडी ता.१३-: गेली ३० वर्षे सातत्याने जिल्ह्यातील विविध न्यायालयांत वकिली करणाऱ्या ऍड परिमल गजानन नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडी बद्दल ऍड नाईक यांचे जिल्ह्यात सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून भाजप पदाधिकारी व मित्र परिवाराकडून कौतुकाचा…

Read More
You cannot copy content of this page