कुडाळात राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन उत्साहात साजरा…
कुडाळ ता.१०-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज, १० जून २०२३ रोजी २५ व्या वर्षांत पदार्पण केले. त्यानिमित्त आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कुडाळ कार्यालयात पक्षाचा वर्धापनदिन पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते पक्षध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण दिवसभर विविध सामाजिक उपक्रम राबवून राष्ट्रवादी कॉंग्रेस…
