Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडीत नव्याने सुरू होणाऱ्या “द कोकणी हेरिटेज” रेस्टॉरंटचे आज उद्घाटन…

युवराज लखम राजेंची प्रमुख उपस्थिती ; ग्राहकांच्या पसंतीनुसार मिळणार सेवा ⚡सावंतवाडी ता.०८-: शहरातील शहरामध्ये नव्याने सुरू होणाऱ्या द कोकणी हेरिटेज रेस्टॉरंट मध्ये आता घरगुती जेवणाची मेजवानी ग्राहकांना मिळणार आहे, जमिनीवर बसून जेवायची खास भारतीय बैठक व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध असून आजारी माणसांना लागणारी उकड्या तांदळाची पेज, रव्याची कणेरी,आधी अन्य पदार्थही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात…

Read More

THE KIOIKANI HERITAGE Restaurant

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🎉 आग्रहाचे निमंत्रण 🎉 🍽️ THE KIOIKANI HERITAGE 🍽️Restaurant 🍝 द कोकणी हेरिटेज रेस्टॉरंट 🍝 🍝🍜🍲🍛🍣🍚🍤🌭🥪🥘🥗 ✴️दिनांक: शनिवार 8 एप्रिल 2023 🟢वेळ: सायंकाळी 5.00 वा 🟣 मा.श्री.युवराज लखनराजे सावंत भोसले 🟣 मा.सौ.युवराज्ञी श्रध्दा लखमराजे सावंत भोसले ❇️सावंतवाडी संस्थान ❇️ 🛣️स्थळ: द कोकणी हेरिटेजE1/k, गव्हमेंट गर्ल हाॅस्टेल शेजारीखासकीलवाडा, सावंतवाडी 🍽️🍝🍣🍚🍤🌭🥪🥘🥗🍛🍽️ 📲बातम्या व जाहिरातीसाठी…

Read More

आंबोलीत मोफत शिक्षण व राहण्याची व्यवस्था असलेल्या भव्य शाळेला मंजूरी…

मंत्री दिपक केसरकर; लवकरच कामाला सुरवात ⚡सावंतवाडी ता.०७-:सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी आपण पाचशे मुलांच्या राहण्याची व शिक्षणाची मोफत व्यवस्था असलेली भव्य शाळा आंबोली गेले येथे मंजूर केली आहे लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याचेही माहीती मंत्री दिपकर केसरकर यांनी आज येथे दिली.श्री केसरकर यांनी सावंतवाडी येथे आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते…

Read More

धामापूर तलावातील पाण्याच्या पातळीत होतेय घट;

मालवण शहरात होणार एक दिवस आड पाणीपुरवठा ⚡मालवण ता.०७-: मालवण नगरपरिषदेतर्फे धामापूर तलावातून होणाऱ्या शहर पाणी पुरवठा योजनेमार्फत मालवण शहरात व शहराबाहेर पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र सध्या धामापूर तलाव क्षेत्रातील पाण्याची पातळी कमी होत असल्यााने नगरपरिषदेमार्फत शहरात करण्यात येणारा पाणी पुरवठा दि. १० एप्रिल पासून एक दिवस आड करण्यात येईल,याची मालवण शहरातील सर्व…

Read More

रेवतळे येथील तरुण बेपत्ता

⚡मालवण ता.०७-: मालवण रेवतळे येथील सुनील महादेव खरात (वय ३०) हा तरुण दि. ४ एप्रिल पासून बेपत्ता असल्याची खबर त्याची आई पार्वती महादेव खरात यांनी मालवण पोलीस स्थानाकात दिली आहे. पार्वती खरात यांनी पोलिसात दिलेल्या खबरी नुसार दि. ४ एप्रिल रोजी रात्री सुनील खरात हा कोणालाही न सांगता निघून गेला. त्याचा शोध घेतला मात्र, अद्यापपर्यंत…

Read More

पर्यटनवाढीसाठी जिल्ह्यात ‘मान्सून धमाका फेस्टीवल’

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित होऊन 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यामध्ये पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पावसाळ्यामध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी “मान्सून धमाका फेस्टीवलचे” आयोजन करण्यात येणार आहेत. या फेस्टीवलपूर्वी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा प्रशासनाने उपलब्ध करुन द्याव्यात,…

Read More

१२ रोजी व्यक्तिमत्त्व विकास आणि व्यवसाय मार्गदर्शन शिबिर

बांदा येथील डॉ शंकर मोडक प्रतिष्ठानचे आयोजन बांदा/प्रतिनिधीडॉ. शंकर मोडक प्रतिष्ठान, बांदा यांच्या वतीने बुधवार दिनांक १२ रोजी येथील आनंदी मंगल कार्यालयात व्यक्तिमत्व विकास आणि व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबीर निशुल्क व सर्वांसाठी खुले असून सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. नकुल पार्सेकर…

Read More

सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत बांदा केंद्रशाळेचे सुयश

⚡बांदा ता.०७-: युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत बांदा नं.१केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून या परीक्षेत शाळेतील ३१ विद्यार्थ्यांनी मेडल प्राप्त केली आहेत . युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता दुसरी ,तिसरी ,चौथी, सहावी व सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचे फेब्रुवारी ‌२०२३ मध्ये आयोजन करण्यात आले होते यामध्ये शाळेतील विहान…

Read More

संजय राऊत सारख्या मच्छरला मारण्यासाठी मोठे गँगस्टर लागत नाहीत

आम.नितेश राणे यांचा टोला; धमकी आल्याची केवळ नौटंकी ⚡कणकवली ता.०७-: संजय राऊत यांना कोणतीही धमकी बिस्नोई गॅंगकडून आलेले नाही असे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे .मच्छरला मारण्यासाठी मोठे गँगस्टर लागत नाहीत.असा टोला आम.नितेश राणे यांनी लगावताना उद्धव ठाकरे ,आदित्य ठाकरे, संजय राऊत हे डरपोक आहेत यांचे पोलीस संरक्षण काढून घ्या मग हे लोक बाहेर पडणार…

Read More

वीज खांबांना धोकादायक ठरणाऱ्या फांद्या तोडल्याने नागरिकांमध्ये समाधान

⚡मालवण ता.०७-: मालवण शहरातील देऊळवाडा – आडवण येथे श्री देवी सातेरी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यानजीक असलेल्या झाडाच्या फांद्या या वीज वाहिन्यांवर पडण्याची शक्यता लक्षात घेऊन मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी धोकादायक ठरणाऱ्या त्या फांद्यांची छाटणी करूनसंभावित धोका टाळल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे मालवण शहरातील देऊळवाडा – आडवण येथे श्री देवी सातेरी मंदिराकडे जाणाऱ्या…

Read More
You cannot copy content of this page