वाफोली गावाच्या वतीने दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव…
बांदा/प्रतिनिधीदहावी व बारावी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा वाफोली गावाच्या वतीने सरपंच उमेश शिरोडकर व उपसरपंच विनेश गवस यांनी सत्कार केला.यावेळी कांतीलाल वळवी विस्तार अधिकारी कांतीलाल वळवी उपस्थित होते. वाफोली ग्रामपंचायत सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गुणवंत विद्यार्थी वेदिका खानोलकर, मानसी देसाई, योग गवस, रमेश गवस, अवंती गवस,…
