बांदाकेंद्र शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
⚡बांदा ता.१५-: प्रदिर्घ उन्हाळी सुट्टीनंतरआज सन २०२३-२४या शैक्षणिक वर्षाची सुरुवात जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्र शाळेसह सर्वच शाळांमधून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या शाळा प्रवशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा झाला. यावेळी पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले.यावेळी शाळाच्या समोर शाळा प्रवेशोत्सवाची गुढी…
