देवगड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.संदीप भगत यांची नाशिक येथे प्रशासकीय बदली
⚡देवगड ता.१७-: देवगड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.संदीप भगत यांची नाशिक येथे प्रशासकीय बदली झाली आहे.रूग्णांसाठी चांगली सेवा देणारे डाॅक्टर म्हणून त्यांची ओळख हाेती.गेली साडेसहा वर्षे डाॅ.भगत हे देवगड ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत हाेते.काही काळ त्यांच्याकडे वैद्यकीय अधिक्षकपदाचाही कारभार हाेता.एक सेवाभावी, चांगले वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांची ख्याती हाेती.त्यांचा कार्यकाळात रूग्णालयाची ओपीडीही वाढली.डाॅ.भगत यांच्या…
