पावशी-घावनळे मार्ग जोडणारा बॉक्सवेल पुन्हा बनला तलाव
⚡कुडाळ ता.२६-: मागील वर्षी महामार्गावरील पावशी-घावनळे मार्ग जोडणाऱ्या बॉक्सवेलमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत होते. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत महामार्ग ठेकेदार कंपनीला अनेकदा जाब विचारण्यात आला. अखेर चार महिन्यांपूर्वी या बॉक्सवेलमधील आणि रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले. परंतु, यावर्षी पुन्हा तोच त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे….
