Headlines

Global Maharashtra Breaking News

‘स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल’मध्ये वसुंधरा दिन साजरा…

⚡सावंतवाडी ता.२१-: सृष्टीचे अस्तित्व असणारा सूर्यमालेतील ग्रह व अफाट नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेली आपली ‘पृथ्वी’ म्हणजेच ‘ वासुंधरेचे महत्त्व’ सर्वांना कळावे यासाठी स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘वसुंधरा दिन’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘सायना अळवणी’ या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीने वसुंधरेबद्दल दर्जेदार माहिती सांगितली. जर वसुंधरा वाचवली तर आपले होणारे फायदे व जर वसुंधरेचे रक्षण…

Read More

भिरवंडे येथील रोहन सावंत बनला पायलट,

तर बहीण पल्लवी हिने एमबीएमध्ये मिळविले यश ⚡कणकवली ता.२१-: भिरवंडे गावातील कॅप्टन रोहन सावंत हा पायलट सेवेत दाखल झाला आहे. भिरवंडे गावातील डॉ.शंकर सावंत यांचा चिरंजीव रोहन यांने व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण पूर्ण करून आता पायलट सेवेत रुजू झाला आहे. तर त्याचीबहीण पल्लवी हिने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. भिरवंडे…

Read More

शिक्षकांच्या प्रश्न समस्या मार्गी लावू…

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे; माझ्या विजयात कोकणाचा मोठा वाटा… वेंगुर्ले, प्रतिनिधीकोकण विभागातून मला मिळालेल्या भरघोस मताधिक्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा त्यातही वेंगुर्ले तालुक्याचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळे तूमचा हक्काचा आमदार म्हणून येथील शिक्षकांच्या ज्या काही समस्या, प्रश्न, कामे असतील ती कामे येथील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मार्फत आल्यास ती सर्व कामे निश्चित चे पूर्ण करण्यात येतील असे…

Read More

त्रिमूर्ती डान्स अकॅडमी कणकवली आयोजित डान्स शिबिराचा शुभारंभ

⚡कणकवली ता.२१-: त्रिमूर्ती डान्स अकॅडमी कणकवली आयोजित डान्स शिबिराचे उदघाटन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या शुभहस्ते झाले .यावेळी प्रा हरिभाऊ भिसे.नृत्य दिग्दर्शक प्रतिक लाड, राजेंद्र तवटे गौरी कामत- दळवी ,समीर कांबळे , पालक शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 21 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत नृत्य शिबीत सुरु असणार आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी यावेळी…

Read More

अवजड वाहतूक प्रकरणी १६ ट्रक चालकांना ५ लाख ३६ हजार रुपयांचा दंड ठोठावला…

आरटीओ विजयकुमार अल्लमवार यांची कारवाई… ⚡आंबोली, ता. २१-: घाटातील अवजड वाहतूक प्रकरणी १८ अवजड ट्रक पकडले होते त्यातील २ गाड्या रिकाम्या मिळाल्या १६ गाड्यांवर ५ लाख ३६ हजार रुपये दंडात्मक कारवाई आर टी ओ विजयकुमार अल्लामवार यांनी केली.मात्र महसूल विभाग तहसीलदार यांनी किती दंड ठोठावला याची माहिती अजून मिळाली नाही अशी माहिती आंबोली पोलीस हवालदार…

Read More

एसटी डेपो परिसरातील डांबरीकरणाचे काम निष्कृष्ट दर्जाचे…

शब्बीर मणियार यांचा आरोप ; काम दर्जेदार करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर अधिकाऱ्यांना दम.. ⚡सावंतवाडी ता.२१-: येथील एसटी डेपो परिसरातील डांबरीकरणाचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाल्यास शिवसेना गप्प बसणार नाही असा इशारा ठाकरे गटाचे उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार यांनी आज येथे दिला. दरम्यान सदरचे दर्जेदार काम पावसाळापूर्वी करा असे त्यांनी आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांना खडेबोल…

Read More

मळगाव घाटीत ऑईल सांडल्याने अपघात…

कार्यकारी अभियंत्या अनामिका चव्हाण यांची तत्परता; माती टाकून अपघाताचे प्रकार टाळले.. ⚡सावंतवाडी ता.२०-: मळगाव घाटीत धबधब्यासमोर ऑइल सांडल्याने अपघाताचे प्रकार घडले. हा प्रकार सायंकाळी सात वाजता घडला. दरम्यान घटनेची माहीती पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांनी सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंत्या अनामिका चव्हाण यांना देताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी कर्मचारी पाठवत माती मारुन घेत अपघाताचे प्रकार टाकले.

Read More

३० हजाराची लाच घेताना उपनिरीक्षक, पोलीस नाईक एलसीबीच्या जाळ्यात

वैभववाडी पोलीस ठाण्यातील प्रकार;खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत ४० हजारांची केली होती मागणी वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रारदाराच्या विरोधात 376 कलमान अंतर्गत गुन्हा दाखल करतो असे सांगून गुन्हा दाखल न करण्याकरिता चाळीस हजाराची लाज मागल्या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुरज शिवाजी पाटील व पोलीस नाईक मारुती संतराम साखरे हे दोघे…

Read More

नूतन तहसीलदार श्रीमती देसाई यांचे काँग्रेसने केले स्वागत

वैभववाडी संजय शेळकेवैभववाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने वैभववाडी तालुका तहसीलदार पदावर नुकत्याच हजर झालेल्या श्रीमती देसाई मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना वैभववाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दादामिया पाटणकर, महिला तालुकाध्यक्ष तथा माजी सभापती मीनाताई बोडके,अध्यक्ष दादामीया पाटणकर, माजी सभापती मीनाताई बोडके,उपाध्यक्ष वसंत नाटेकर, दिलीप रावराणे, वासिम काझी , श्रेया मुद्रस , अशोक राणे इत्यादी पदाधिकारी…

Read More

सिंधुदुर्गातील शिक्षकांचे प्रश्न वर्षभरात सोडविणार – शिक्षक आम. ज्ञानेश्वर म्हात्रे

⚡मालवण ता.२०-: शिक्षक आमदार बनल्यावर आपण अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षकांचे सर्व प्रश्न मांडले. शिक्षक पेन्शन व इतर प्रश्नांबाबत आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली असून प्रश्न सोडविण्यासाठी ते सकारात्मक आहेत. आमदार बनल्यावर आपण कोकणला व विशेषतः सिंधुदुर्गला प्राधान्य दिले असून सिंधुदुर्गातील शिक्षकांचे प्रश्न वर्षभरात आपण सोडविणार, अशी ग्वाही शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी येथे बोलताना…

Read More
You cannot copy content of this page