मुख्याधिकाऱ्यांनी शिंदे शिवसेनेच्या शाखाप्रमुखाप्रमाणे वागू नये…

बबन साळगावकर; येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा मानसन्मान व्हाव

सावंतवाडी
येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी शिंदे शिवसेनेचे शाखाप्रमुख असल्यासारखे काम करू नये अशी टीका सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केली.

दरम्यान काही लोक आपल्याकडे काम घेऊन येतात मात्र त्याना अपमानास्पद वागणुक मिळते हे चुकीचे आहे. येणार्या प्रत्येक नागरिकाला मानसन्मान आपल्याकडून व्हावा अशी अपेक्षा असल्याचे साळगावकर म्हणाले.श्री साळगावकर यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले.

You cannot copy content of this page