अखेर खचलेल्या संरक्षण भिंतीच्या ठिकाणी मातीचा भराव टाकला…

राष्ट्रवादीच्या इशाऱ्यानंतर बांधकामाला जाग..

सावंतवाडी ता.२७-:संरक्षण भिंतीच्या खचलेल्या ठिकाणी तात्काळ भराव टाका अन्यथा वृक्षारोपण करू असा इशारा काल राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिल्यानंतर आज त्या खचलेल्या भागात सकाळपासून माती भरण्याचं काम सुरू करण्यात आले असून त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रयत्नांना यश आल्याची माहिती दळवी यांनी यावेळी दिली

You cannot copy content of this page