घराला धोकादायक ठरणारा माड सुरक्षित हटविला
माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या माध्यमातून झाला प्रयत्न मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरातील रेवतळे (परुळेकर हॉस्पिटल नजीक) येथील वायंगणकर कुटुंबीयांच्या घरावर अर्धवट तुटलेल्या स्थितीत असलेला धोकादायक माड माजी नगरसेवक दिपक पाटकर यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकाऱ्यांकडून सुरक्षित खाली उतरविण्यात आला. रेवतळे येथे वायंगणकर कुटुंबीय राहत असलेल्या परिसरातील एक माड अर्धवट तुटून घरावर धोकादायक स्थितीत राहिलेला होता. याबाबत…
