कबुलायतदार प्रश्न मिटल्याने स्थानिकांना होणार फायदा
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले मत सावंतवाडी : अनेक वर्षे प्रलंबित आंबोली-गेळे-चौकुळ कबुलायतदार प्रश्न अखेर सुटला आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रश्नास मान्यता मिळाली. आता याचा आंबोली- गेळेतील लोकांना फायदा होणार आहे. या साठी सातत्याने पाठ पुरवठा करणारे करणारे स्थानिक आमदार तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपलं मत व्यक्त केले आहे. ते…
