जिल्ह्यात चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागरिकांनी दक्षता घ्यावी: आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०५-: प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई याच्यांकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात दि. 5 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला असून, जिल्ह्यासाठी रेड अलर्ट (204 मी.मी. पेक्षा जास्त पाऊस) हवामान विभागामार्फत जाहीर करण्यात आलेला आहे. दिनांक 6 जुलै रोजी जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची…
