प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे कणकवलीत पाणी टंचाई
सुशांत नाईक शिवाजीनगर, बिजलीनगर, नाथ पै नगर येथे केला पाणीपुरवठा ⚡कणकवली ता ०६-:कणकवलीतील गडनदीचे पात्र कोरडे पडल्याने शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. मात्र, न. पं. प्रशासन व तत्कालीन सत्ताधाऱ्यानी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन कोणतेहि नियोजन न केल्यामुळे पाणी टंचाई उद्भवली आहे, असा आरोप युवासेनेचे जिल्हाप्रमूख…
