मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोपा एअरपोर्टवर अगमन

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केले जंगी स्वागत..

सिंधुदुर्ग दि.०६-: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून त्याचे मोपा आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर नेकतेच अगमन झाले असून यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी पुछगुच्छ देऊन त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

You cannot copy content of this page