मंत्री दीपक केसरकर नारायण राणेंच्या मांडीला मांडी लावून बसणार का…?

बबन साळगावकर यांचा सवाल ; या प्रश्नांच उत्तरे द्या;केली मागणी

⚡सावंतवाडी ता.०५-:जिमखाना मैदान येथील शरद पवार यांच्या सभेत नेमकी हरकत का घेतली होती. तसेच दहशतवादी आणि गुंड प्रवृत्तीच्या माणसांचा प्रचार आपण करणार नाही असे म्हणणारे मंत्री केसरकर उद्या नारायण राणेंच्या मांडीला मांडी लावून बसणार का ? या प्रश्नाची उत्तरे मंत्री केसरकर यांनी द्यावीत अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page