पर्यटन विकासाची संधी शिंदे फडणवीस सरकार सोडणार नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही;भाजी मंडईचे केले भूमिपूजन

⚡सावंतवाडी ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाला खूप मोठी संधी असून येणाऱ्या काळात शिंदे फडणवीस सरकार ही संधी सोडणार नाही या ठिकाणी पर्यटनावर आधारित प्रकल्प आणून सर्वांगी सुंदर सिंधुदुर्ग जिल्हा त्याचबरोबर कोकण घडवू अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंतवाडी येथे आयोजित भूमिपूजन कार्यक्रम सोहळ्यात बोलतांना दिली.

दरम्यान संत गाडगेबाबा भाजी मंडई भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

You cannot copy content of this page