Headlines

Global Maharashtra Breaking News

महिलांनी आत्मनिर्भर बनण्यासाठी व्यवसायाकडे वळावे…

सौ. अर्चना सावंत ; ग्रामपंचायत च्या माध्यमातून व्यवसायभिमुख देण्याची ग्वाही ⚡सावंतवाडी ता.०६-: समाजातील महिला व मुलींनी आत्मनिर्भर बनण्यासाठी व्यवसायाकडे वळावे, यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून व्यवसायभिमुख प्रशिक्षण देण्यात येईल अशी ग्वाही माजगाव सरपंच सौ अर्चना सावंत यांनी दिली. माजगांव ग्रामपंचायतीकडून आयोजित करण्यात आलेल्या १५ दिवसाच्या ” बेसिक ब्युटीपार्लर प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रशिक्षक…

Read More

छत्रपतींचे विचार आत्ताच्या पिढीला गरजेचे…

निलेश मोरजकर ; केंद्रशाळेत शिवराज्याभिषेक दिन साजरा ⚡बांदा ता.०६-: छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार हे आताच्या पिढीला देणे हे खुप गरजेचे आहे. विचारांचे वहन करण्यासाठी शाळा पातळीवर विद्यार्थ्यांना ज्ञान देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना छत्रपतींचे विचार देऊन प्रेरित करा. तरच खऱ्या अर्थाने महाराजांचे कार्य व विचार हे प्रत्येकाच्या मनामनात व घराघरात पोहोचतील असे प्रतिपादन श्री स्वराज्य…

Read More

शासन आपल्या दारी कार्यक्रम म्हणजे मुख्यमंत्री आणि राणें कुंटूबियांचे लाॅन्चिंग…

आम. वैभव नाईक ; जनतेला काहीच मिळाले नाही… कुडाळ, प्रतिनिधी-:‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून जनतेला काही मिळाले नाही. परंतु, फक्त हा कार्यक्रम मुख्यमंत्री आणि राणे कुटुंबीयांनी आपले लॉन्चिंग करण्यासाठी केला. यात आर्थिक उधळपट्टी मात्र झाली. शासनाचे दोन ते तीन कोटी रुपये पाण्यात घालण्याच काम शिंदे-फडणवीस सरकारने केलेत, अशी खरमरीत टीका आमदार वैभव नाईक यांनी आज पत्रकार…

Read More

शासन आपल्या दारी हा क्रांती आणणारा उपक्रम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन कुडाळ ता.०६-: ‘शासन आपल्या दारी’ हा क्रांती आणणारा कार्यक्रम असून आजच्या कार्यक्रमामुळे सर्व विक्रम मोडले गेले आहेत, असे प्रतिपादन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कुडाळ येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या उद्घटनाप्रसंगी केले. कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन भव्य दिव्य असे करण्यात आले होते….

Read More

सिंधुदुर्गच्या विकासासाठी “सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन समिती” स्थापन करा…

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी… ⚡सावंतवाडी ता.०६-; गोव्याच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास साधता यावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन समिती स्थापन करा येत्या सहा महिन्यात गोव्या एवढाच सुंदर सिंधुदुर्ग घडवू असा दावा स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केला.तर पायलट प्रोजेक्ट म्हणून…

Read More

गांगोवाडी किनईरोड येथील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

माजी नगरसेवक सुशांत नाईक व सुजित जाधव यांची तत्परता ⚡कणकवली ता.०६-: कणकवली शहरात पाणीटंचाईची झळ ही आता शहरातील प्रत्येक वाडी वस्तीवर पोहचू लागली आहे. मे महिना संपला जून उजाडला तरी अद्याप पावसाचे कोणतेही चिन्ह दिसत नाही अशा परिस्थितीत आपल्या नागरिकांच्या सेवेसाठी लोकप्रतिनिधींकडून टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. कणकवली शहरातील गांगोवाडी, किनईरोड येथील जागृत महिला…

Read More

कणकवलीत राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण

⚡कणकवली ता.०६-: अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आज कणकवली पटवर्धन चौक येथे छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार जिल्हाध्यक्ष एस. टी.सावंत यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी.. अशा घोषणा समाज बांधवांनी जोरदार दिल्या.यावेळी लाडू,पेढे,जिलेबी वाटप नागरिकांना करण्यात…

Read More

सावंतवाडी शहराच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार

सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत – भोसले यांच्याहस्ते झाला सत्कार सावंतवाडी : शहराच्यावतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सत्कार समिती अध्यक्ष व सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत-भोसले यांच्या शुभहस्ते हा नागरी सत्कार करण्यात आला. तर संत गाडगेबाबा भाजी मंडई संकुलाच्या भुमिपूजन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराळ फोडण्याचा मान भाजपचे युवा नेते,…

Read More

सावंतवाडी शहराच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार

सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत – भोसले यांच्याहस्ते झाला सत्कार सावंतवाडी : शहराच्यावतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सत्कार समिती अध्यक्ष व सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत-भोसले यांच्या शुभहस्ते हा नागरी सत्कार करण्यात आला. तर संत गाडगेबाबा भाजी मंडई संकुलाच्या भुमिपूजन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराळ फोडण्याचा मान भाजपचे युवा नेते,…

Read More

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण

⚡कणकवली ता.०६-: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जय भवानी जय शिवाजी, छ. शिवाजी महाराज कि जय अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख…

Read More
You cannot copy content of this page