आयडीयल इंग्लिश स्कूल येथे “श्रावणधारा”सुगम संगीत स्पर्धा
⚡कणकवली ता.२६-: आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे व डॉ.राजअहमद हुसेनशा पटेल चॅरिटेबल ट्रस्ट हरकुळ बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने , विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यात कलात्मक विकास व्हावा या उद्देशाने व दर्जेदार व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतूने शालेय विद्यार्थ्यांसाठी व खुल्या गटासाठी जिल्हास्तरीय ” श्रावणधारा”सुगम संगीत स्पर्धा 2023″ चे आयोजन…
