नवीन शिधापत्रिका देताना ‘त्या’ शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी
आप्पा लुडबे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी ⚡मालवण ता.०४-: सिंधुदुर्गात नवीन शिधापत्रिका बनविताना सर्वसामान्यांना अनेक समस्या भेडसावत असल्याने शासनाच्या सन २०१३ मधील संबंधित निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी मालवणचे माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन शिधापत्रिका देताना शासन निर्णय क्र. शिवाप २०१३ / प्र. क्र. १०५ / नापु…
