मडुरा व्ही. एन. नाबर मध्ये क्रांतीदिन उत्साहात
⚡बांदा ता.०९-: श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचालित मडुरा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम प्रशालेत क्रांतीदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीती साळगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी क्रांती दिनाबद्दल माहिती सांगितली. प्रशालेचे विद्यार्थी क्रांतिकारक सुखदेव राजगुरू चंद्रशेखर आजाद व भगतसिंग या वेशात आले होते. त्यांनी त्यांची कामगिरी व त्यांचे…
