Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ दुरुस्ती करून सुरू करावे…

अर्चना घारे परब; पोलीस अधीक्षकांचे निवेदनद्वारे वेधले लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.२४-: येथील शहरातील नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या CCTV कमेऱ्यांपैकी तब्बल 51 कॅमेरे व वेंगुर्ला तालुक्यातील अनेक किनारपट्टीवरील कॅमेरे बंद आहेत. नागरिकांची व पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी यासाठी सर्व CCTV कॅमेऱ्यांचे लवकरात लवकर मेंटेनन्स ऑडिट करावे व नादुरुस्त असलेले CCTV कॅमेरे लवकरात लवकर दुरुस्त करावेत अशी मागणी…

Read More

१०८ वरील चालक १ सप्टेंबरपासून संपारवर

⚡वेंगुर्ला ता.२४-: राज्य शासनाच्या रुग्णवाहिकेवर गेल्या नऊ वर्षांपासून काम करत असतानाही पगारवाढ करण्यात येत नसल्याने १ सप्टेंबरपासून महाराष्ट्रातील सर्व वाहनचालक बेमुदत संप पुकारणार आहेत. यात वेंगुर्ला येथीलही वाहनचालक संपावर जाणार आहेत.

Read More

सांगेली-घोलेवाडी या पाच किलोमिटरचा रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्या…

गुरुनाथ आईर: आमदार भाई जगताप यांच्याकडे केली मागणी… ⚡सावंतवाडी ता.२४-: सांगेली-घोलेवाडी या पाच किलोमिटरचा रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी सावंतवाडी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष गुरुनाथ आईर यांनी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान आमदार भाई जगताप यांच्याकडे केली आहे. हा मार्ग अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात असल्यामुळे परिसरातील वाड्यांना विशेषतः लहान…

Read More

स्वामीकिरण परिवाराच्या वतीने मंदिरासाठी पाच हजारची देणगी…

⚡बांदा ता.२४-:येथील स्वामीकिरण परिवाराच्या वतीने श्री बांदेश्वर मंदिरासाठी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पाच हजार रुपये आर्थिक देणगी देण्यात आली. देवस्थान समितीचे उपाध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी ही देणगी रक्कम स्वीकारली. यावेळी स्वामीकिरण परिवाराचे पत्रकार निलेश मोरजकर, यशवंत माधव, शेर्ले माजी सरपंच उदय धुरी, शामराव सावंत, हंसराज गवळे आदी उपस्थित होते.

Read More

आरोग्याचे धोके टाळायचे असतील तर रानभाज्याकडे वळा…

तहसीलदार अमोल पाठक:श्रावणमेळा २०२३ सोहळा उत्साहात.. ⚡कुडाळ ता.२४-: भविष्यातील आरोग्याचे धोके टाळायचे असतील तर आपल्याला निसर्गातील रानभाज्याकडे वळले पाहिजे. नवीन तरुण पिढीला रानभाज्या खायला घातल्या पाहिजेत. रानभाज्याचे महत्व सांगितले पाहिजे, असे प्रतिपादन कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी आज श्रावणमेळा २०२३ सोहळ्यात केले. या मेळ्यामध्ये सुमारे ७०९ हून अधिक रानभाज्या मांडण्यात आल्या. तसेच विविध कार्यक्रमांनी हा…

Read More

खालची कुंभारवाडी, कुडाळ येथे २७ ऑगस्टला आरोग्य शिबीर…

⚡कुडाळ ता.२४-:महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय चिपळूण अंतर्गत कामगार कल्याण केंद्र, कुडाळ आणि कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक उदय रामचंद्र मांजरेकर नगरसेवक संयुक्त विद्यमाने रविवार, २७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता इमारत बांधकाम आणि इतर कामगारासाठी तसेच वॉर्ड मधील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर ब्राम्हणदेव, खालची कुंभारवाडी, कुडाळ येथे आयोजित…

Read More

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे राष्ट्रवादीने केले स्वागत…

जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी दिल्या शुभेच्छा.. ⚡कणकवली ता.२४-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावड़े यांचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांच्या समवेत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांनी भेट घेत शाल व पुष्पगुष देऊन शुभेच्छा दिल्या.ओरोस जिल्ह्याधिकारी कार्यालय येथे नवानिर्वाचित जिल्हाधिकारी किशोर तावड़े यांची राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी यांनी भेट…

Read More

डीएड बेरोजगारांनी घेतली मंत्री नारायण राणे यांची भेट

बैठक लावून लवकरच प्रश्न सोडवू:नारायण राणे यांनी दिला शब्द ⚡दोडामार्ग ता.२४-: जिल्ह्यातील डी.एड बेरोजगारांनी बुधवारी (ता.23) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेटघेतली. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत , दोडामार्ग माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, दोडामार्ग तालुका अध्यक्ष सुधीर दळवी, अजय परब, समीर ठाकूर उपस्थित होते.27 मार्च रोजी…

Read More

डेगवेत बीएसएनएल टाॅवरची बटरी अखेर बसविली…

डेगवे ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई यांच्या प्रयत्नांना यश ⚡सावंतवाडी ता.२४-: बीएसएनएलची बॅटरी बसविण्यात यावी यासाठी डेगवे ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई यांनी 15 आँगस्टला बीएसएनएल कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यावेळी बीएसएनएल उपमहाप्रबंधक आर. वि. जन्नु यानी महीनाभरात बॅटरी बसविण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर दिले होते. आश्वासननुसार,बीएसएनएलने डेगवेत टाॅवरची बॅटरी बसवली आहे. त्यामुळे देसाई यांच्या प्रयत्नाला यश…

Read More

मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली
नूतन जिल्हाधिकाऱ्यांची भेट

परशुराम उपरकर यांची विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा कणकवली 24 ऑगस्ट (प्रतिनिधी)- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी श्री किशोर तावडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर व पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील हायवेच्या बाबतीतले प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, जिल्ह्यात शासकीय आस्थापनांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची असलेली कमतरता व त्यातून जनतेची होणारी…

Read More
You cannot copy content of this page