कुडाळ आगारासाठी १० तर मालवण आगारासाठी ४ नवीन एसटी गाड्या मिळणार…
आ. वैभव नाईक यांनी एसटीच्या महाव्यवस्थापकांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश.. ⚡कुडाळ ता.२५-: कुडाळ आणि मालवण आगारात एसटी गाड्यांची कमतरता असल्याची तक्रार आमदार वैभव नाईक यांच्याकडे एसटी वाहक व कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यानुसार आमदार वैभव नाईक यांनी एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक शेखर चन्ने आणि सिंधुदुर्ग एसटीचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांच्या समवेत चर्चा करून कुडाळ आणि मालवण आगारासाठी…
