Headlines

Global Maharashtra Breaking News

संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त १४ जुलै विविध समाजोपयोगी कार्यक्रम

⚡कणकवली ता.१४-: शिवसेना नेते तथा कोकण सिंचन महामंडाळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार १४ जुलै विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ सकाळी ७ वा. कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त भगवती मंगल कार्यालयात येथे १४ रोजी सकाळी १०.३० वा. गुणवंत विद्यार्थ्यांचा…

Read More

नगराध्यक्षपदाचा राजीनामा देताना बबन साळगावकर भांग पिऊन होते काय…?

प्रतीक बांदेकर ; नगराध्यक्ष पदाच्या काळात उल्लेखनीय काम दाखवा.. ⚡सावंतवाडी ता.१२-: दीपकभाईच्या नावावर मिळालेलं नगराध्यक्ष पद ७ वर्ष उपभोगल्या. नंतर जनमताचा अनादर करून राजीनामा दिला होता तेव्हा आपण भांग पिऊन होता काय? असा सवाल शिंदे गटाचे युवक शहराध्यक्ष प्रतीक बांदेकर यांनी उपस्थित केला.दरम्यान साळगावकरांनी पहिल्यांदा आपलेल्या आंदण म्हणून मिळालेले नगराध्यक्ष पदाच्या काळात कोणतेही उल्लेखनीय काम…

Read More

भोसले पॉलिटेक्निकचा तृतीय वर्ष निकाल जाहीर…

९१.८९ % गुणांसह सोमेश राजे कॉलेजमध्ये प्रथम_ ⚡सावंतवाडी ता.१२-: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या उन्हाळी सत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत सुयश प्राप्त केले आहे. तृतीय वर्ष कॉम्प्युटर विभागातील विद्यार्थी सोमेश संजय राजे याने 92 टक्के गुणांसह संस्थेमध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला. कॉलेजच्या इतर विभागांचा निकालही उत्कृष्ट…

Read More

बांदा निमजगा शाळा मोडकळीस आल्याने शिवसेना पदाधिकारी आक्रमक…

शाळेत धडक देत विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांना धरले धारेवर बांदा/प्रतिनिधीशहरातील निमजगा येथील जिल्हा परिषदेची शाळा इमारत हि मोडकळीस आली असून केव्हावी कोसळण्याच्या स्थितीत आहे. जीर्ण इमारतीमुळे मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने आज शिवसेनेचे सावंतवाडी तालुका अल्पसंख्याक उपाध्यक्ष रियाज खान यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व पालक यांनी शाळेत धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी विस्तार अधिकारी…

Read More

कबुलायतदार जमीन प्रश्न अर्धवट सोडवून पाठ थोपटून घेण्यापेक्षा पूर्ण प्रश्न सोडवल्यानंतर सत्कार करू…

उद्धव ठाकरे सेनेकडून भूमिका: आंदण दिल्याप्रमाणे आंबोलीत वाटेल ते ठरवू नका… ⚡आंबोली,ता.१२-: अनिल चव्हाण. राज्यसरकारचे मंत्री आणि त्यांचे पक्ष हे जमीन प्रश्न सोडवला म्हणून जाहिरात करत आहेत.प्रत्यक्षात हा प्रश्न पूर्ण सोडवण्याची जबाबदारी ही राज्याचीच आहे. त्यामुळे अर्धा प्रश्न सोडवून पाठ थोपटण्यापेक्षा पूर्ण प्रश्न सोडवल्यानंतर आम्ही मिरवणुकीने जाहीर सत्कार करू असे उद्धव ठाकरे सेनेतर्फे बबन गावडे…

Read More

शासनाच्या पत्रकार अधीस्वीकृती समितीवर गजानन नाईक यांची निवड

⚡सावंतवाडी ता.१२-: महाराष्ट्र शासनाने पत्रकार अधिस्वीकृती समितीच्या नियुक्ती केल्या असून कोल्हापूर विभागाच्या अधीकस्विकृती समितीवर सावंतवाडी चे जेष्ठ पत्रकार गजानन राजाराम नाईक यांची नियुक्ती केली आहे. शासनाच्या वतीने आज शासकीय आदेश काढून समितीची घोषणा केली आहे .यामध्ये राज्य अधिस्वीकृती समितीवर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर,…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस तालुका सरचिटणीस पदी हिदायतुल्ला खान यांची निवड

जितेंद्र आव्हाड यांनी दिली नियुक्ती ⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी हिदायतुल्ला खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना काल राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते देण्यात आले. दरम्यान खान हे नेहमी समाजकार्य व पक्षाच्या कामासाठी तत्पर असतात. यापुढे त्यांनी राष्ट्रवादी पक्षाची ध्येय धोरणे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी…

Read More

त्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश मालवण दि प्रतिनिधीमालवण येथील पालिकेच्या भुयारी गटार योजना व सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पातील ठेकेदाराचा कामाची चौकशी करून संबंधितांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. त्याचबरोबर भुयारी गटार योजनेला अतिरिक्त निधी देऊन योजना कार्यान्वित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा असे आदेश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रशासनाला दिले असल्याची माहिती भाजपचे शहर प्रभारी विजय…

Read More

नावळेत कृषिविभागाकडून नाचणी बियाण्याचे वाटप

वैभववाडी संजय शेळकेनावळे गावात कृषिविभागाच्या मार्फत मोफत ” नाचणी” या भरड धान्य बियाण्याचे मोफत वाटप करण्यात आले. वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष संजय सावंत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सरपंच कुमारी सोनल गुरव, उपसरपंच संजय रावराणे, ग्रामपंचायत सदस्य संजय शेळके,सौ रश्मी गुरव, मंडळाचे अध्यक्ष नामदेव सावंत, सचिव प्रकाश गुरव, सदस्य अनिल पाटील, सचिन घाडी,…

Read More

मच्छी विक्रेत्या महिलांच्या नुकसान प्रकरणातील दोषींवर कारवाई करा…

अन्यथा आमरण उपोषण छेडणार;स्नेहा केरकर यांचा इशारा ⚡मालवण ता.११-: कट्टा येथे मच्छी विक्रेत्या महिलांच्या माशांवर विषारी द्रव्य टाकून नुकसान करण्याच्या घटनेची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा २० जुलै रोजी मालवण पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषणास बसू, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यावसायिक विविध सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्नेहा जितेंद्र केरकर यांनी मालवणचे पोलीस…

Read More
You cannot copy content of this page