सुपारीची पोती चोरी करणाऱ्या सशयिताच्या 24 तासाच्या आत बांदा पोलिसांनी मुसक्या आवळल्या…
प्रतिनिधीबांदा बांदा शहरातील बांदेश्वर मंदिर रस्त्यावरील सोसायटीच्या लगत असलेल्या गणेश रेसिडन्स मधील दुकान फोडून सुपारीची चार पोती चोरी करणाऱ्या सशयिताच्या 24 तासाच्या आत बांदा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. बाबा खान (वय २६, रा. बांदा-मुस्लिमवाडी) असे त्या सशयिताचे नाव आहे. सशयित हा सुपारी बांदा परिसरात सुपारी विकण्यासाठी फिरत होता. बांदा येथील शामसुंदर रामकृष्ण नाटेकर यांच्या दुकानातील ४०…
