मळगाव इंग्लिश स्कूलचे निवृत्त शिक्षक मारुती बांदेकर यांचे निधन
⚡सावंतवाडी ता०१-: मळगाव इंग्लिश स्कूलचे निवृत्त शिक्षक मारुती म-याप्पा डुक्करवाडीकर उर्फ बांदेकर (वय 88, रा. मळगाव रस्तावाडी, मुळ रा. बेळगाव वडगाव) यांचे काल गुरुवारी रात्री 10.30 च्या सुमारास मळगाव येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव हायस्कूलमध्ये १९६९ ते १९९४ या कालावधीत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. इतिहास, हिंदी, शारीरिक शिक्षण आदी…
