Headlines

Global Maharashtra Breaking News

उत्तम फोंडेकर यांना दिल्लीत अवॉर्ड प्रदान

⚡मालवण ता.१८-: मालवण कुंभारमाठचे सुपुत्र श्री उत्तम फोंडेकर यांना गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये केंद्रस्तरावरील भारत सरकार मंत्रालय कडून जाहीर झालेला ‘द प्राईड ऑफ इंडिया बाबू जगजीवन राम’अवॉर्ड 16 जुलै रोजी केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आणि दिल्ली कृषी आयुक्त यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि 1 लाख रुपये असे या पुरस्काराचे…

Read More

ऑर्थोपेडिक कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद…

मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य: शंभरहून अधिक रुग्णांनी घेतला लाभ.. ⚡सावंतवाडी ता.१८-: राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना सावंतवाडी मतदारसंघ व दीपक केसरकर मित्र मंडळ यांच्या वतीने लोकमान्य हॉस्पिटल पुणे यांच्या सौजन्याने आयोजित मोफत मेगा आर्थोपेडिक कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला १०० पेक्षा जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.

Read More

तेली समाजातील विद्यार्थ्यांचा ६ ऑगस्ट रोजी गौरव

⚡वेंगुर्ले ता.१८-: सिधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ शाखा वेंगुर्ला तर्फे तेली समाजातील दहावी, बारावी, पदविका, शिष्यवृत्ती, तसेच विशेष परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ रविवार दि. ६ ऑगस्ट रोजी दाभोली येथील अरुण डिचोलकर यांच्या निवासस्थानी सायं.४ वा. आयोजित करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना दहावीत ७५ टक्के व बारावीत ७० टक्के पेक्षा जास्त गुण आहेत अशांनी…

Read More

अथर्व मांजरेकर शिष्यवृत्तीमध्ये तालुक्यात प्रथम

⚡वेंगुर्ला ता.१८-: महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे मार्फत सन २०२३ मध्ये घेतलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत वेंगुर्ला येथील प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्या इयत्ता आठवीतील अथर्व नित्यानंद मांजरेकर याने ७५.८३ टक्के गुण मिळवीत शहरी सर्वसाधारण गटातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आठवा व वेंगुर्ला तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. तसेच शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे. त्याच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पुतळ्याला जोडे मारून निषेध…

⚡सावंतवाडी ता.१८-: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ वायरल झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांचा सावंतवाडी जोडो मारून निषेध करण्यात आला. आतापर्यंत अनेक जणांची सीबीआय ,ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यामुळे त्यांचे चरित्र जगासमोर आले आहे. भाजपने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण्यात आली आहे….

Read More

साधना आणि तपश्चर्येने कला समृद्ध होते

गणेश ठाकूर:हळबे महाविद्यालयात अभिनय कार्यशाळा ⚡दोडामार्ग,ता. १८-: प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना एखादी कला घेऊनच येतो. त्या कलेचा शोध घेऊन त्याचा विकास करा. साधना आणि तपश्चर्येने कला समृद्ध होते.त्याने कलाकार मोठा होतो.त्यामुळे स्वतः मधल्या कलेचा शोध घ्या.तिचा विकास करा.त्यासाठी मेहनत घ्या.कष्ट करा.निरीक्षण क्षमता वाढवा.एकमेकांचा आदर करा.आपल्याकडचे ज्ञान दुसऱ्याला दया,असे आवाहन सासोली येथील रंगभूमीवरील प्रतिथयश कलाकार,दिग्दर्शक व…

Read More

चराठा नंबर १ शाळेसमोर गतिरोधक घाला

उपसरपंच अमित परब:सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली मागणी ⚡सावंतवाडी ता.१८-: येथील चराठा कार्यक्षेत्रामध्ये जि. प .शाळा नंबर १ येथे विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.सदरची शाळा ही रस्त्यालगत असल्याने शाळेतील मुलं ये जा करताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे.तसेच यापूर्वी येथील भागात अपघात झालेले आहेत, सदर रस्त्यावरून वाहने मोठ्या प्रमाणात जात असल्याने चराठा जि .प .शाळा नंबर…

Read More

कृषी विज्ञान केंद्रातर्फे सांगवे ग्रामपंचायत येथे वृक्ष वाटप

⚡कणकवली ता.१८-:कणकवली तालुक्यातील सांगवे कनेडी ग्रामपंचायत येथे कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग यांच्यावतीने वृक्ष वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्रचे श्री.काजरेकर यांनी केले.माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी माजी खास.ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.यावेळी संदेश सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना कृषी विज्ञान केंद्र यांनी असेच…

Read More

स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनत घ्या…

डॉ. साळुंखे:विद्यामंदिर हायस्कूल येथील शिष्यवृत्तीमधील गुणवंतांचा सत्कार कणकवली 18 जुलै (प्रतिनिधी)-विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना ध्येय निश्चित करावे. तुम्ही जे शिक्षण घेत आहात त्यामध्ये अव्वल स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आजच्या स्पर्धेच्या युगात तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकला तर तुम्ही यशस्वी व्हाल. यासाठी मेहनत करण्याची जिद्द ठेवा, असे आवाहन कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे…

Read More

मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून साजरा…

वाढदिवसाचे औचित्य साधून आपत्कालीन व्यवस्थापनासाठी सामाजिक बांधिलकीकडे आर्थिक मदत सुपूर्त ⚡सावंतवाडी ता.१८-: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस आज त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने येथील त्यांच्या कार्यालयात केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांकडून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान यावेळी मंत्री केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या दिपक भाई मित्र मंडळाकडून सामाजिक संघटनेला…

Read More
You cannot copy content of this page