अखेर मदारी रोडकडे जाणाऱ्या पुलाचे काम सुरु…

पुंडलिक दळवी याची माहीती; राष्ट्रवादीकडून वेधले होते मुख्याधिकार्याचे लक्ष..

⚡सावंतवाडी ता.०४-: येथील माठेवाडा मदारी रोड उपरकर शूटिंग रेंज कडे जाणारा पूल दुरुस्तीचे काम आजपासून सुरू करण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी हे पुल कोसळले होते याबाबत पुंडलिक दळवी यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून निवेदनद्वारे मुख्याधिकारी यांच लक्ष वेधले होते अखेर आज पासून या कामाला सुरुवात झाल्याने त्यांच्या मागणीला यश आल्याची माहिती पुंडलिक दळवी यांनी दिली.

दरम्यान त्या भागातील प्रवाशांनी मुख्याधिकारी व बांधकाम विभाग समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर महिला शहराध्यक्ष सौ राबिया आगा तौसीब आगा प्रशांत पाटणकर कांचन उपरकर नाना उपरकर संजय नाईक श्रीमती पटेल आधी नागरिक उपस्थित होते

You cannot copy content of this page