पर्यावरणाशी मैत्री करत एका चिमुकल्याने साजरा केला ” शिक्षक दिन “.
⚡सावंतवाडी ता.०५-: येथील शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल चा विद्यार्थी कु. कबीर हेरेकर हा समाजात पर्यावरण व निसर्ग प्रेमी म्हणून प्रसिद्ध आहे. तो नेहमी आपल्या वेगवेगळ्या उपक्रमातून पर्यावरण रक्षणाचे धडे गिरवत आसतो.आज ५ सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन या दिनाचे औचित्य साधून कबीर ने आपल्या शिक्षकांना एक वेगळी अशी भेट दिली. कबीर ने शाळेतील प्रत्येक शिक्षकाला एक एक…
