⚡सावंतवाडी ता.०४-: पंढरपूर येथे झालल्या अखिल भारतीय क्षत्रिय शिंपी समाजाचे संमेलन. तैसेच झालेल्या सभेमध्ये संत नामदेव महाराजांचे १६ वे वंशज मुकुंद महाराज , शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.पाथरकर
ढवळे अन प्रशासन महाराष्ट्र राज्य -राज्यमंत्री दर्जा महाराष्ट्र राज्याचे शिंपी समाजाचे अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत तैसेच विविध राज्याचे शिंपी समाजाचे अध्यक्ष यांच्य उपस्थीत अॅड. सिद्धार्थ माधव भांबुरे यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.
व अॅड सिद्धार्थ माधव भांबुरे यांची अखिल भारतीय शिंपी समाजाचे महाराष्ट्र राज्याचे युवा अध्यक्ष म्हणून सर्वानुमते नेमनुक करण्यात आली.
