कोळंब येथे उद्या भव्य रक्तदान शिबीर

⚡मालवण ता.०४-: ग्लोबल रक्तदाते मालवण आणि कोळंब पंचक्रोशी मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार ५ सप्टेंबर २०२३ रोजी हॉटेल मालवणी कोळंब येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आला आहे.

रक्तदान करून इतरांच्या आयुष्यात जीवनदायी क्षण देणाऱ्या सर्व रक्तमित्र परिवार तसेच कोळंब पंचक्रोशी, मालवण व परिसरातील गावच्या ग्रामस्थानीही रक्तदान सोहळ्यात सहभागी व्हावे. चला रक्तदानाच्या पवित्र कार्यात सहभागी होऊया. असे आवाहन ग्लोबल रक्तदाते मालवण, सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page